YouTube Create

३.७
१२.३ ह परीक्षण
१० लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
पालक मार्गदर्शन
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

YouTube Create हे YouTube चे अधिकृत संपादन अ‍ॅप वापरून तुमचे व्हिडिओ पुढील पातळीवर न्या. तुमच्या प्रेक्षकांना आकर्षित करणारे अप्रतिम व्हिडिओ सहजपणे बनवण्यासाठी फिल्टर आणि इफेक्ट, विनामानधन संगीत, व्हॉइसओव्हर, ऑटो-कॅप्शन व बरेच काही जोडा — सर्व काही क्लिष्ट संपादन टूलची गरज न भासता.

सोपी व्हिडिओ संपादन टूल
• व्हिडिओ, फोटो आणि ऑडिओ, सर्व काही एकाच ठिकाणी सहजपणे एकत्र करा
• व्हिडिओ क्लिप ट्रिम करा, क्लिप करा आणि क्रॉप करा
• तुमच्या क्लिप अखंडपणे एकत्र ब्लेंड करण्यासाठी ४० पेक्षा जास्त ट्रांझिशनमधून निवडा
• तुमच्या व्हिडिओचा वेग वाढवा किंवा कमी करा

पुढच्या पातळीवरील व्हिडिओ संपादन वैशिष्ट्ये
• तुमच्या व्हिडिओमध्ये फक्त एका टॅपने कॅप्शन किंवा सबटायटल आपोआप जोडा (निवडक भाषांमध्ये उपलब्ध)
• ऑडिओ क्लीन अप टूल वापरून विचलित करणारा बॅकग्राउंडमधील आवाज सहजपणे काढून टाका
• कट आउट इफेक्ट वापरून तुमच्या व्हिडिओचे बॅकग्राउंड काढून टाका

संगीत आणि ऑडिओ
• हजारो विनामानधन संगीत ट्रॅक आणि साउंड इफेक्ट वापरून तुमचा व्हिडिओ जिवंत करा
• तुमच्या साउंडट्रॅकची बीट शोधा आणि बीट जुळणी वापरून तुमच्या व्हिडिओ क्लिप संगीताशी सहजपणे सिंक करा
Vथेट अ‍ॅपमध्ये व्हॉइसओव्हर रेकॉर्ड करून तुमच्या व्हिडिओमध्ये निवेदन जोडा

फिल्टर आणि इफेक्ट
• सॅच्युरेशन, ब्राइटनेस आणि बरेच काही अ‍ॅडजस्ट करून रंग वर्धित करा
• कस्टमाइझ करता येणारे फिल्टर वापरून मूड सेट करा
• तुमचे व्हिडिओ पॉप करण्यासाठी विविध इफेक्टमधून निवडा

स्टिकर आणि फॉंट
• शेकडो फॉंट आणि ॲनिमेटेड मजकूर इफेक्ट वापरून तुमचा सर्जनशील स्पर्श जोडा
• तुमच्या शैलीशी जुळण्यासाठी स्टिकर, GIFs आणि इमोजीच्या लायब्ररीमधून निवडा

शेअर करण्यासाठी तयार केलेले
• वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये शेअर करण्यासाठी तुमच्या व्हिडिओचा आकार पोर्ट्रेट, लँडस्केप आणि चौरस यांसह वेगवेगळ्या आस्पेक्ट रेशोमध्ये बदला
• तुमचा व्हिडिओ थेट तुमच्या YouTube चॅनलवर सहजपणे अपलोड करा आणि तुमच्या प्रेक्षकांसोबत तुमची निर्मिती शेअर करा
या रोजी अपडेट केले
१२ मे, २०२५

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
वैयक्तिक माहिती, अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि अ‍ॅपची माहिती आणि परफॉर्मन्स
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.७
१२ ह परीक्षणे
gharguti ayurvedic upay
२५ जानेवारी, २०२५
Dear YouTube, please add an option for Marathi subtitles in the Creator apps. It will be very helpful for creators like me who make content in Marathi. This feature would make it easier to connect with a wider audience. Thank you!
३ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Yogesh Dahifale
८ डिसेंबर, २०२३
Please give more animation options for subtitles.
११ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
chetan kasar
१७ डिसेंबर, २०२४
Super
२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

YouTube Create हे सध्या बीटामध्ये असून, ते Android 8.0 किंवा त्यानंतरची आवृत्ती रन करत असलेल्या, किमान ४GB ची RAM असलेल्या फोनवर उपलब्ध आहे. काळानुसार आम्ही नवीन वैशिष्ट्ये जोडत राहू आणि YouTube Create मध्ये सुधारणा करत राहू.